IMD Alert : येत्या 10 तासात राज्यातील या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस हवामान विभागाने दिला नवीन हवामान अंदाज.

IMD Alert : येत्या 10 तासात राज्यातील या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस
IMD Alert : येत्या 10 तासात राज्यातील या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस

IMD Alert : देशामध्ये अनेक भागांमध्ये हवामानात आपल्याला बदल पाहायला मिळत आहे. नुकताच हवामान विभागाच्या हवामान अंदाजानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आता आपण पाहणार आहोत देशातील कोणकोणत्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.

आय एम डी (IMD Alert) विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार जम्मू कश्मीर, लदाख या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पडणार आहे. 14 एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फ पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 15 एप्रिल रोजी ओडिसामध्ये भरपूर पाऊस पडेल, अशी भविष्यवाणी दिलेली होती. त्यानुसार गुरुवारी मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस झाला.

येत्या 48 तासात हवामानाचा अंदाज या भागांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस

11 एप्रिल ते पंधरा एप्रिल पासून दक्षिनेकडील राज्य तेलंगणा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. देशात पश्चिम आणि मध्य भारतात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे.

येत्या काही तासात राज्यातील या भागांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

13 ते 15 एप्रिल पासून उत्तर आणि पश्चिमी उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणा येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच उर्वरित भागात पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस 13 ते 15 एप्रिल यादरम्यान पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

 

Leave a Comment