punjab dakh havaman andaj : पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या तारखांपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार

punjab dakh havaman andaj
punjab dakh havaman andaj

punjab dakh havaman andaj : सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे.तर काही भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे. काही भागात उन्हाचे चटके काही भागात जाणवत आहेत, तर काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच उर्वरित भागांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळत आहे.

आज पाऊस पडेल का महाराष्ट्र । punjab dakh havaman andaj 

राज्य मध्ये चालू असलेला हा अवकाळी पाऊस 15 एप्रिल पर्यंत असाच चालू राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.पाऊस मराठवाडा, विदर्भ या भागात कायम राहण्याची शक्यता आयएमडीने (IMD) वर्तवलेली आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील 18 एप्रिल पर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

उद्याचे हवामान

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांचा जोर वाढणार आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य प्रमाणे काळजी घ्यावी असे आव्हान पंजाबराव डख यांनी दिलेले आहे. विशेष म्हणजे हा अवकाळी पाऊस काही भागात पडून गारपीट देखील होऊ शकते त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे.

पंजाब डख हवामान अंदाज today

आयएमडीने नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाजानुसार अवकाळी पाऊस पडण्यासाठी पोषक असे वातावरण महाराष्ट्रात तयार झालेले आहे.

याचबरोबर हवामान विभागाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील सध्या राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 18 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

Leave a Comment