Monsoon 2024 : आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार यंदा पाऊस 106% बरसणार.

Monsoon 2024 : आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार यंदा पाऊस 106% बरसणार.
Monsoon 2024 : आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार यंदा पाऊस 106% बरसणार.

Monsoon 2024 

Monsoon 2024 : आय एम डी (IMD) नी नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाजानुसार मान्सून 8 जूनपर्यंत भारतात दाखल होणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून 106% जास्त बरसणार आहे, असा अंदाज आयएमडीने नुकताच दिलेला आहे.(Monsoon 2024)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य महाराष्ट्राला चटके देत आहे. अशाच परिस्थितीमध्ये आयएमडीने पावसाचा अंदाज यावर्षी १०६% असा वर्तवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रसाठी आशादायी परिस्थिती तयार झालेली आहे. मृत्युंजय महापात्रा (IMD महासंचालक) यांनी 15 जून रोजी पावसाचा अंदाज दिला आहे. यंदा मान्सून सामान्य पेक्षा जास्त राहणार असून सप्टेंबर जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.

Monsoon 2024 | लाईव्ह हवामान अंदाज

यामध्ये अंदाज वर्तवताना ते म्हणाले की 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान सरासरी १०६% पावसाचा अंदाज दिलेला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगला होणार आहे. भारतात 8 जून पासून पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना हवामान विभागाचा अंदाज काय येतो याकडे लक्ष असते. शेवटी हवामानाचा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होईल. तर काही भागात आपल्याला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह सध्या पाहायला मिळत आहे.

पाऊस कसा मोजला जातो व त्याची श्रेणी कशी ठरते?

आय एम डी (IMD) विभागाने यावर्षी सरासरी 160% पाऊस पडणार असा अंदाज दिलेला आहे. या पावसाच्या श्रेण्या ठरलेल्या असतात त्यानुसार 90% पेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. यामध्ये दुसरी श्रेणी ही 90 ते 95% पर्यंत असते. तिसऱ्या श्रेणीमध्ये 104% पर्यंत सरासरी पाऊस समजला जातो. या दोन्हीही श्रेणींपेक्षा जास्त म्हणजे 110 टक्क्यांच्या पुढे पडणारा पाऊस हा सर्वाधिक समजला जातो. पण यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत आयएमडीने केलेले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. शेतकऱ्यांमध्ये पाऊस लवकरच पडेल अशी आशा तयार झालेली आहे.

punjab dakh havaman andaj : पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या तारखांपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार

 

Leave a Comment