Punjab dakh weather forecast 2024 : एवढे दिवस पडणार अवकाळी पाऊस पंजाब डख यांचा हवामान अंदाज.

Punjab dakh weather forecast 2014
Punjab dakh weather forecast 2014

punjab dakh weather forecast 2014

punjab dakh : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह पाहिला मिळाला. 14 एप्रिलला panjab dakh यांनी नवीन हवामान अंदाज देत हे संकट अजून किती दिवस महाराष्ट्रावर राहणार आहे याची माहिती दिली.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

सध्या अनेक पिकांची महाराष्ट्रामध्ये काढणी चालू आहे. जसे की कांदा आणि हळद यासारख्या पिकांना अवकाळी पावसामुळे जोरदार मारा बसलेला आहे. हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार अवकाळी पाऊस 21 एप्रिल पर्यंत असाच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक काढण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

पंजाब डख हवामान अंदाज 2024

महाराष्ट्र मध्ये चालू असलेले अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे सावट 18 एप्रिल पर्यंत तसेच राहणार आहे. असा अंदाज punjab dakh यांनी दिलेला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज panjab dakh यांनी  दिलेला आहे.

अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्याची गती असते त्यामुळे अवकाळी पावसात झाडाच्या खाली थांबू नये. तसेच काही शेतकऱ्यांची जनावरे झाडाला बांधलेली असतात. शेतकरी मित्रांना सांगताना पंजाबराव म्हणतात की वादळी वाऱ्यात आपली व आपल्या पशूंची योग्य ती काळजी घ्यावी.

punjab dakh havaman andaj : पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या तारखांपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार

Leave a Comment