IMD Weather Forecast : येत्या 48 तासात या भागात जोरदार पाऊसाच थैमान

IMD Weather Forecast
IMD Weather Forecast

IMD Weather Forecast : बऱ्याच भागात आज IMD ने पावसाचा अंदाज दिला होता. पण हा अंदाज फसला. अनेक भागात पाउसचे वातावरण तयार झाले पण पाऊस काही पडला नाही. हा अंदाज जरी फसला असेल तरी IMD ने एक नवीन अंदाज दिला आहे.

उदयाचे हवामान

खर तर पाऊस कोणत्या भागात पडेल हे 100 टक्के कोणीही सांगू शकत नाही. कारण पाऊस हा वाऱ्याची गती आणि आणि बऱ्याच नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून असतो. कोणत्या ठिकाणी अचानक वाऱ्याची गती बदलते आणि पाऊसचं वातावरण तयार होते. या वेबसाईटवर तुम्हाला पाऊस कोणत्या भागात पडेल याची एक शक्यता सांगितली जाते. आपण हा लेख आपल्या मित्र आणि मैत्रिणीसोबत शेअर करू शकता किंवा मोबाईल वर IMD Weather Forecast च्या अपडेट मिळू शकता.

उद्या बऱ्याच भागामध्ये वातावरण अंशतः कोरडे राहील. काही भागांमध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार आहे. दुपारनंतर मराठवाडा, कोकण आणि विधर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे.

DISCLAIMER – कोणीही पाऊसचा अंदाज 100% बरोबर सांगू शकत नाही. या वेबसाईटवर तुम्हाला कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज दिला जाईल.

punjab dakh havaman andaj : पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या तारखांपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार

Leave a Comment