Monsoon 2024 : आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेनंतर महाराष्ट्रावर आता एक नवीन संकट

Monsoon 2024 : आय एम डी (IMD)
Monsoon 2024 : आय एम डी (IMD)

आंध्र प्रदेशात आणि विदर्भात तापमानाचा पारा जवळपास 44 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअस गेला होता. आय एम डी (IMD) च्या अंदाजानुसार सोमवार पासून पाऊसाचा अंदाज दिला आहे.

Monsoon 2024 | आजचे हवामान 

महाराष्ट्रात सद्या कमालीची तापमानात घट होताना आपल्याला पाहायला मिळालत आहे. देशात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंध्र प्रदेशांमध्ये तापमानाचा पार हा 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत येऊन पोहोचला होता, तरी सोमवारी म्हणजे उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

या भागांमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता

आज सकाळपासून उन्हाची चांगली चटक महाराष्ट्र मध्ये पडलेली होती. अशाच वातावरणामध्ये आयएमडीने सोमवारी पावसाचा अंदाज (Monsoon 2024)दिलेला आहे. मराठवाडा, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांना देखील विजाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.

Leave a Comment