IMD weather forecast 2024 : येत्या 2 तासात पावसाचा धुमाकूळ हवामान विभागाने या भागांना दिला रेड अलर्ट

IMD weather forecast 2024

IMD weather forecast : येत्या 2 तासात या भागांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस

IMD Alert : महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे आयएमडीने (IMD) ने काही तासात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसासाठी हवामानाचा अंदाज दिलेला आहे. याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

भारताच्या उत्तर पश्चिम भागामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये आज तापमान मध्ये घट पाहायला मिळाली.

होणाऱ्या बदलामुळे IMD Alert जारी केलेला आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ या भागामध्ये हवामानाचा रेड अलर्ट जरी केलेला आहे.

IMD Alert : येत्या 24 तासात या भागात पडणार भयंकर पाऊस ताशी 17 ते 18 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

Leave a Comment