Punjab Dakh Havaman Andaj : एप्रिल महिना आता संपत आलेला आहे. एप्रिल महिना संपण्यासाठी आता दोन दिवसांचा काळ राहिलेला आहे. मात्र मग त्यासाठी आलेल्या हवामान अंदाजानुसार एप्रिल महिन्याचा शेवट हा अवकाळी पावसाचा राहील, असा अंदाज पंजाब डख यांनी दिलेले आहे.
आजचा हवामानाचा अंदाज या जिल्ह्यांसाठी
आय एम डी म्हणजे हवामान खात्याने आज राज्यातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, राजगड, मुंबई या ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे असा अंदाज दिलेला आहे. याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ अशा 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
Punjab Dakh Havaman Andaj आजचा हवामान अंदाज
बीड, धाराशिव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांच्या सह मुसळधार पावसाचा आहे.
पंजाब डख हवामान अंदाज महाराष्ट्र 2024
हवामान अभ्यासात पंजाराव डख यांनी हवामानाचा अंदाज देताना सांगितलेले आहे की, वादळी वारे आणि पाऊस अजून काही दिवस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार आहे. मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता त्यांनी दिलेली आहे.
पंजाबराव डख havaman andaj यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे.
मे 2024 मध्ये कसा राहणार महाराष्ट्र मध्ये पाऊस
शक्यतो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मे महिन्याचा पहिला आठवडा हा तीव्र उन्हामध्ये जाणार आहे. तर काही ठिकाणी तीव्र अवकाळी पाऊस पडेल.
IMD Alert : येत्या 24 तासात या भागात पडणार भयंकर पाऊस ताशी 17 ते 18 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता