Kaushal Vikas Yojana Registration 2023 : कोणत्याही देशाच्या विकासासाठी कौशल्य आणि ज्ञान या दोन गोष्टींची युवकांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. या दोन गोष्टींमध्ये वाढ झाल्यानंतर देशांमध्ये सुद्धा प्रगती दिसून येईल. जो आपली युवा पिढीला निरोगी, सुरक्षित आणि रोजगार प्राप्त होईल तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी युवकांच्या कौशल्याकडे ज्ञान देणे खूप गरजेचे आहे, त्यासाठी पंतप्रधान कुशल विकास योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत युवकांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य शिकवली जातात. तर आपण आता पाहणार आहोत की कुशल विकास योजनेत रजिस्टर करून आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो आणि आपल्या मध्ये नवीन कौशल्य कशी तयार करून आपला आणि आपल्या देशाचा विकास कशा प्रकारे करू शकतो. चला तर मग पाहूया सविस्तर मध्ये. (Kaushal Vikas Yojana Registration)
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे Highlights
pradhan mantri kaushal vikas yojana upsc
- योजना : प्रधान मंत्री कौशल विकास योजना
- स्थापना : प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
- योजना आरंभ : 15 जुलै 2015
- लाभार्थी : देशातील तरुण पीठी
- अधिकृत वेबसाईट : http://pmkvyofficial.org
- हेतू : प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा हेतू भारतीय तरुणांना उद्योग-आधारित कौशल्य प्रशिक्षणात सामील करून घेणे आणि त्यांना अधिक रोजगारक्षम बनवणे.
- विभाग : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार
- वर्ष : 2023
- योजनेचे बजेट : 15 अब्ज रुपये
- पातळी : केंद्र सरकारी योजना
- नोंदणी : करण्याची पद्धत ऑनलाइन फॉर्म
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana Skill Development मराठी मध्ये
प्रधानमंत्री कुशल विकास योजना स्किल डेव्हलपमेंट मध्ये दिले जाणारे ट्रेनिंग खालील प्रमाणे :
- विद्युत कौशल्य (Electrical Skills)
- खाद्य प्रसंस्करण कौशल्य (Food Processing Skills)
- रोजगार स्थापना कौशल्य (Placement Skills)
- कृषि क्षेत्रातील कौशल्य (Agriculture Skills)
- कंप्यूटर कौशल्य (Computer Skills)
- नृत्य कौशल्य (Dance Skills)
- वस्त्र निर्माण कौशल्य (Garment Manufacturing Skills)
- सौंदर्य कौशल्य (Beauty Skills)
- मालिश कौशल्य (Massage Skills)
- टेलीकम्युनिकेशन कौशल्य (Telecommunication Skills)
ही फक्त काही कौशल्यांची यादी आहे, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमध्ये इतर कौशल्याची व तंत्रज्ञानांची यादी म्हणजे वेळ-विमान, होटेल मॅनेज्मेंट, टूरिज्म, बैंकिंग, नर्सिंग, आपत्ती वैद्यकीय सेवा, इंजिनिअरिंग, विद्युत निर्मिती व ऊर्जा इत्यादी यांचाही समाविष्ट आहेत.
प्रधानमंत्री कुशल विकास योजना २०२३ उद्दिष्टे
- उमेदवाराला त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातील.
- युवकांमध्ये बेरोजगारी कमी करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- उमेदवार ज्या पण क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी तयार आहे त्या क्षेत्रात त्याला प्रशिक्षण दिले जाईल.
- कोणत्याही क्षेत्रात उमेदवाराला प्रशिक्षण देण्याआधी त्याची क्षमता तपासली जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला एक परीक्षा देणे अनिवार्य आहे.
- या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला एक सर्टिफिकेट मिळेल.
- योजनेचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना काही आर्थिक लाभ सुद्धा प्राप्त होईल.
पीएम कौशल्य विकास योजना पात्रता (Eligibility)
प्रधानमंत्री कुशल योजना पात्रता खालील प्रमाणे :
- योजनेच्या लाभार्थ्याला भारतीय असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी हा कॉलेज किंवा शाळा लवकर सोडून दिलेला असणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवाराकडे उत्पन्नाचे साधन नसेल तो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
- उमेदवाराला मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
pradhan mantri kaushal vikas yojana courses list
प्रधानमंत्री कुशल विकास योजना कोर्स लिस्ट खालील प्रमाणे :
- रबर कोर्स
- रिटेल कोर्स
- प्लंबिंग कोर्स
- इंटरटेनमेंट मीडिया कोर्सेस
- माइनिंग कोर्स
- लाइफ सायन्स कोर्स
- स्किल काउंसलिंग फोर प्रश्न विद डिसेबिलिटी कोर्स
- हॉस्पिलिटी तथा टूरिज्म कोर्स
- सिक्योरिटी सर्व्हिस कोर्स
- कृषी अभ्यासक्रम
- मोटर वाहन कोर्स
- परिधान अभ्यासक्रम
- बीमा बँकिंग आणि फाइनेंस कोर्स
- इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
- निर्माण कोर्स
- सुंदरता आणि वेलनेस कोर्स
- आरोग्य देखभाल अभ्यासक्रम
- आईटी कोर्स
- लीठेर कोर्स
- हॉस्पिटेलिटी कोर्सेस
- टूरिज्म कोर्स
- लॉजिस्टिक्स कोर्स
- पावर इंडस्ट्री कोर्स
- आयरन आणि स्टील कोर्स
- जेम्स ज्वेलर्स कोर्स
- ग्रीन जॉब कोर्स
- फर्निचर आणि फिटिंग कोर्स
- खाद्य प्रक्रिया अभ्यासक्रम
- भूमिकारूप व्यबस्था अभ्यासक्रम
- निर्माण कोर्स.
पीएम कौशल्य विकास योजना आवश्यक कागदपत्रे
पीएम कौशल्य विकास योजनेत लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- शिक्षणाची प्रमाणपत्रे (Educational Certificates)
- राशन कार्ड (Ration Card)
- निवासी प्रमाणपत्र (Residence Certificate)
- जातीची प्रमाणपत्रे (Caste Certificates)
- आरोग्य बीमा कार्ड (Health Insurance Card)
- बैंक खाते चे विवरण (Bank Account Details)
- वैधानिक कागदपत्रे (Legal Documents)
- फोटोग्राफ (Photographs)
वरील लिहिलेली कागदपत्रे आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
Kaushal Vikas Yojana Registration 2023 (पीएम कौशल विकास योजना 2023 ऑनलाइन अर्ज )
जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो ऑनलाइन अर्ज खालील दिलेल्या प्रमाणे :
- सगळ्यात प्रथम अर्जदाराला पंतप्रधान कुशल विकास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यायची आहे..
- दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर चित्रात दाखवल्याप्रमाणे होम पेज ओपन होईल.त्यानंतर आपल्याला क्विक लिंक (Quick Link) यावर क्लिक केल्यानंतर स्किल इंडिया यावर क्लिक करायचे आहे.
- नवीन पेज ओपन झालेल्या नंतर आपल्याला कॅंडिडेट (CANDIDATE) यावर जाऊन क्लिक करायचे आहे.
- खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला रजिस्टर (Register Now) नावाचे बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करा.
- नंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये योग्य ती माहिती व्यवस्थित भरून घ्या.
- फॉर्म क्लोज करताना दिलेला बॉक्स वरती करा आणि Captha भरून घ्या.
- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
- अशा पद्धतीने कुशल विकास योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण होईल .
Kaushal Vikas Yojana Registration २०२३ प्रश्न (pradhan mantri kaushal vikas yojana upsc विचारले जाणारे प्रश्न)
१. Kaushal Vikas Yojana Registration साठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
उत्तर : Kaushal Vikas Yojana Registration साठी http://pmkvyofficial.org ही अधिकृत वेबसाईट आहे.
२. कुशल विकास योजनेची सुरुवात कधी झाली ?
उत्तर : ती कुशल विकास योजनेची सुरुवात 15 जुलै 2015 ला झाली.
३. कौशल्य विकास योजनांचा काय फायदा होतो?
उत्तर : कौशल विकास योजनेचे अंतर्गत दहावी ड्रॉप आउट विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जाते व रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवले जाते. (pradhan mantri kaushal vikas yojana skill development)
४. कौशल्य विकास योजनेत पगार किती मिळतो ?
उत्तर : कौशल्य विकास योजनेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला आठ हजार रुपये पगार दिला जातो.
५. कौशल्य विकास योजना प्रशिक्षण केंद्र कसे खोले 2023?
उत्तर : कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र खोलण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन केंद्र ओपन करण्यासाठी अर्ज करायचा आहे , अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण प्रशिक्षण केंद्र खोलू शकता.