Maharashtra Weather Alert : महाराष्ट्र जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
Mumbai Rain : जुलै महिन्यामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार असा पाऊस झाला. मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता त्याप्रमाणे पाऊस झाला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पाच जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.तसेच ठाणे आणि पुण्यामध्ये येल्लो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.यानुसार पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार पाऊस पडतो का ? | Maharashtra Weather Alert
पुढील काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे पण गेल्या दोन ते तीन दिवसात पाऊस काही कमी झालेला नाही.सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ५ जुलै ते 10 जुलै या दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून दिला जात आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पंजाब डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पाऊस पडला नाही कारण चक्रीवादळामुळे सगळे बाष्प गुजरात कडे वाहून गेले पण पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे 25 जून नंतर पावसाला सुरुवात झाली.
हे पण वाचा : Panjab Dakh Havaman Andaj july : पुढील 2 दिवसात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस