Maharashtra Weather Forecast 13 July : हवामान खात्याने विदर्भ आणि कोकण मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह होणार आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कोकणामध्ये पडणारा मुसळधार पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमी झालेला आहे.
Maharashtra Monsoon Rain News 13 July
नागपूर आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दहा दिवसांच्या कालावधीमध्ये पाऊस होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये हा पाऊस हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पडणार आहे असा अंदाज दिला आहे.
हे पण वाचा : Panjab Dakh Havaman Andaz 12 जुलैला राज्यात पडणार मुसळधार पाऊस पंजाब डख
आजचा हवामान अंदाज । Maharashtra Weather Forecast 13 July
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 15 जुलैपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच 16 आणि 17 जुलै रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर अशा बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडणार आहे त्यामुळे हवामान विभागाने या भागातील नागरिकांना सदर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
हे पण वाचा : Gold Rate Today Pune 11 July : सोन्याच्या भावात झाली घट सोने खरेदी करण्या अगोदर एकदा नक्की पहा