Panjab Dakh Havaman Andaz 12 july : 12 जुलैला राज्यात पडणार मुसळधार पाऊस पंजाब डख

Panjab Dakh Havaman Andaz 12 july : 12 जुलैला राज्यात पडणार मुसळधार पाऊस पंजाब डख
Panjab Dakh Havaman Andaz 12 july : 12 जुलैला राज्यात पडणार मुसळधार पाऊस पंजाब डख

Panjab Dakh Havaman Andaz 12 july : पंजाब डख यांनी हवामानाचा नवीन अंदाज जारी केलेला आहे. या अंदाजानुसार 11 आणि 12 जुलैला राज्यामध्ये मान्सूनसाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस 12 ते 15 जुलै पर्यंत पडू शकतो. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची अजून सुरुवात देखील झालेली नाही अशा भागामध्ये येत्या काही दिवसात पाऊस पडेल आणि सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असे Panjab Dakh म्हणतात.

हे पण वाचा : India Meteorological Department  येत्या ५ दिवसात पडणार या भागात धो धो पाऊस

आजचा हवामान अंदाज, हवामान विभाग | India Meteorological Department

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच कोकणाच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. रत्नागिरी मराठवाडा आणि विदर्भ तसेच रायगड या भागात 15 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. 

तसेच Panjab Dakh Havaman Andaz नुसार 12 ते 15 जुलै मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Rain News Today कोकणात पुन्हा अतिवृष्टी ! विदर्भात यलो अलर्ट जारी मान्सून अपडेट

Leave a Comment