Panjab Dakh Today : पंजाब डख यांचा हवामान अंदाज या तारखांना होणारा राज्यामध्ये पाऊस

Panjab Dakh Today : पंजाब डख यांचा हवामान अंदाज या तारखांना होणारा राज्यामध्ये पाऊस
Panjab Dakh Today : पंजाब डख यांचा हवामान अंदाज या तारखांना होणारा राज्यामध्ये पाऊस

Panjab Dakh Today : सध्या भारत देशामध्ये काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पूर आलेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. हिमाचल प्रदेशामध्ये अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. सर्वत्र पाऊस झालेला आहे पण महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी अजून शेतकरी मित्र पावसाची वाट पाहत आहेत. या भागात पाऊस कधी पडणार यावर सगळ्यांचे लक्ष आहे. 

येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Weather Forecast हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा पुढील १० दिवसांसाठी

पंजाब डख नवीन हवामान अंदाज | Panjab Dakh Today 14 july

या दिलेल्या नवीन अंदाजानुसार 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये मध्यम आणि तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. Panjab Dakh यांच्या मते 18 जुलै पासून राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल 18 जुलैपासून 25 जुलै पर्यंत अहमदनगरच्या भागात चांगला पाऊस होईल असा अंदाज दिला आहे 

यांच्यामध्ये पाऊस पडला आहे यावर्षी पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सर्वत्र चांगला होईल 

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अजूनही शेतकऱ्यांची पेरणी झालेली नाही. 15 जुलैपासून पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होईल. त्यानंतर 19 ते 20 जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस होईल. 

Panjab Dakh Today : अखेर पंजाबराव म्हणाले वारा बदलला की ठिकाण दिशा आणि पाऊस येण्याची वेळ बदलते. 

हे पण वाचा : Gold Rate Today Pune 13 July आजचा सोन्याचा भाव काय आहे ?

 

Leave a Comment