Rain Update: राज्यात कमी झालेला पाऊस या तारखेपासून पडणार मुसळधार !

Rain Update: राज्यात कमी झालेला पाऊस या तारखेपासून पडणार मुसळधार !
Rain Update: राज्यात कमी झालेला पाऊस या तारखेपासून पडणार मुसळधार !

Weather Update : संपूर्ण जुलै महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पण गेल्या काही दिवसापासून या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे. आज राज्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल.

Rain Update: राज्यातील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, पण या भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पाऊस जारी केलेला आहे.

हे पण वाचा :  Panjabrao Dakh Havaman Andaj : येत्या 48 तासात हवामान अंदाज ,ऑगस्ट महिन्यातील पंजाब डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज ठरला खरा…!

  • Rain Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.
  • Rain Update: राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे पण दोन ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता म्हणून विभागाने वर्तवलेली आहे.

आज पाऊस पडणार आहे का 2023 

  • Rain Update: राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे, पण पुण्यात आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये आज पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

  • Rain Update: राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे, पण कोकण रायगड आणि रत्नागिरी मध्ये पावसासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Rain Update: पंजाब डख हवामान अंदाज

  • Rain Update: राज्यातील पावसाचा जर कमी झालेला आहे, पण विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे.

हे पण वाचा : Weather In Maharashtra 10 Days : हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट. पुढील दहा दिवसात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ?

 

Leave a Comment