Weather In Maharashtra 10 Days : हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट. पुढील दहा दिवसात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ?

Weather In Maharashtra 10 Days : हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट. पुढील दहा दिवसात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ?
Weather In Maharashtra 10 Days : हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट. पुढील दहा दिवसात कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ?

Weather in Maharashtra 10 Days : महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये पाऊस अति प्रमाणात पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेली आहे. अनेक लोकांचे आर्थिक नुकसान सुद्धा झालेली आहे. पुराच्या पाण्यात अनेक जणांची शेती वाहून गेली. तसेच शहरातील रस्त्यांवर पाणीच असल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. 

मागच्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सतत पडत आहे. राज्यातील दोन ते तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, यवतमाळ,चंद्रपूर, अमरावती, सातारा, नांदेड, बुलढाणा, पुणे या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे

नदीकिनारी असलेल्या अनेक भागांमध्ये पुराचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेले आहे. अनेक डोंगर माथ्यावर आणि रस्त्यावर दरडी कोसळून अनेक लोकांचे नुकसान झालेले आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Havaman Andaj Today महाराष्ट्रात अजून किती दिवस पाऊस पडणार ? हवामान अंदाज महत्त्वाची अपडेट

पुढील दहा दिवसासाठी पावसाचा अंदाज । Weather in Maharashtra 10 Days

Weather in maharashtra : पुढील पाच दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तरी महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातील रेड अलर्ट गेलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर महाराष्ट्र मध्ये आपल्याला कमी पाहायला मिळेल.

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पावसाची तीव्रता कमी होणार आहे. सातारा, पुणे अशा प्रकारच्या घाट परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे.  

मुंबईमधील अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला.पण हा पाऊस पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Rain Forecast येत्या 24 तासात या जिल्ह्यांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला रेड अलर्ट !

 

Leave a Comment