Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, झटपट वजन कमी करणे

Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय , झटपट वजन कमी करणे
Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय , झटपट वजन कमी करणे

Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay : सध्याच्या  धावपळीच्या जगामध्ये स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढणे खूप कठीण होऊन बसले आहे. शरीरापेक्षा माणसाच्या जीवनात महत्त्वाचे असे काहीच नाही. या सर्व गोष्टी आपल्याला माहित असतात तरीही आपण या धावपळीच्या जगामध्ये आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. या लेखामध्ये आज तुम्हाला Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay तुम्हाला वाचायला मिळणार आहेत. या धावपळीच्या जीवनातून आपण व्यायाम करण्यासाठी कशाप्रकारे वेळ काढू शकतो आणि आयुर्वेदिक पद्धतीने आपले वजन कसे करावे कमी करू शकतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर जाणून घेऊयात Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay. 

वजन कमी करण्यासाठी काय खावे

वजन कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे : Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay मध्ये वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा पाणी आहे. वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे हे अत्यंत फायदेशीर आहे. पाणी शरीराला हायड्रेट करते. वजन कमी करण्यासाठी पाणी तुमची भूक कमी करण्यास मदत करते. जास्त प्रमाणात पाण्याची सेवन केल्यामुळे खाण्याची भूक कमी होते. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी पाणी मदत करते. 

वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबू : Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay करताना लिंबू आपल्याला मदत करू शकते. मध आणि लिंबाच्या सेवनाने पटकन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.  लिंबामध्ये विटामिन सी आणि मधामध्ये अँटिऑक्सिडंट वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. मध आणि लिंबू सकाळी उपाशी पोटी पिल्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. तुम्ही सलग चार ते पाच महिने सकाळी उपाशी पोटी मध आणि लिंबू एकत्र करून पिल्यास वजन कमी होते. पण याचे सेवन रोज करणे आवश्यक आहे. 

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चा उपयोग : वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय मध्ये ग्रीन टी चा सुद्धा समावेश होतो.ग्रीन टी वजन नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे औषध आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा घरगुती आणि अत्यंत सोपा उपाय आहे. याचा समावेश तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केल्या मुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात वजनामध्ये फरक दिसेल.

वजन कमी करण्यासाठी टोमॅटो चा उपयोग : वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये टोमॅटोचा देखील समावेश करू शकता. टोमॅटोमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. त्याचप्रमाणे सोडियमचे प्रमाण देखील कमी असते. टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. टोमॅटोमुळे मध्ये असलेल्या जास्त पाण्याच्या प्रमाणमुळे वजन कमी करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

  • त्रिफळा हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्रिफळा पचन करण्यास मदत करते वजन कमी करण्यासाठी त्रिफळा आहे एक गुणकारी औषध आहे. 
  • आले, लांब मिरी आणि काळी मिरी या तिघांचे मिश्रण एकत्र केल्यानंतर त्रिकाटू तयार होते. याची सेवन केल्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत मिळते. तसेच शरीरातील विष बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay मध्ये ब्राह्मी ही एक औषधी वनस्पती आहे. ब्राम्हेचे सेवन केल्याने चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत होते. ब्रह्मणीच्या सेवनाने कॉर्टिसोल शरीरामध्ये होणारे उत्पन्न संतुलित होते. एक हार्मोन वजन वाढवण्यासाठी कारणीभूत आहे त्याला नियंत्रण ठेवण्याचे काम ब्राह्मी  ही औषधी वनस्पती करते.
  • वजन कमी करण्यासाठी अश्वगंधा ही एक गुणकारी वनस्पती आहे. वजन कमी करण्यासोबतच ताणतणाव आणि चिंता कमी करण्यासाठी अश्वगंधाची मुख्य योगदान आहे.
  • “मुस्ता” ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • मसाल्यांच्या पदार्थांमध्ये असणारे दालचिनी ही एक वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे.
  • हळद सुद्धा आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • आपल्या जीवनामध्ये आल्याचा समावेश केल्याने अनावश्यक असणारी चरबी कमी होते.

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता

झटपट वजन कमी करणे आहार तक्ता :

वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारी आपण जे अन्न खाणार आहे  ते सकाळच्या नाश्त्याच्या अर्ध्या प्रमाणात खावे. रात्री जेवताना हा आहार दुपारच्या आहारापेक्षा कमी करावा. अशाप्रकारे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आपण योग्य प्रमाणात आहार घेऊन आपले वजन कमी करू शकतो.

अशा प्रकारे आपण Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay  आहार तक्ता पाहणार आहोत.

 सकाळचा नाष्टा-

  • सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यावे.
  • त्यानंतर मेथीचे दाणे आणि पाणी यांचे देखील तुम्ही सेवन करू शकता. 
  • सकाळी सात ते आठ वाजता नाश्तामध्ये तुम्ही मोड आलेले मूग, ड्रायफ्रूट्स, लसी, ताक, ज्यूस, फळे चणे इत्यादी प्रकारचे पौष्टिक आहार घेऊ शकता.
  • सकाळचे जेवण हे पोटभर करावे.

दुपारचे जेवण-

  • चपाती भाजी, काकडी आणि टोमॅटो तसेच हिरव्या पालेभाज्यांचा जीवनामध्ये समावेश असावा.
  • दुपारी तुम्ही जेवण करणार आहात ते सकाळी केलेल्या नाश्त्याच्या निम्मे असावे. 

रात्रीचे जेवण-

  • रात्रीचे जेवण हे सूर्य  मावळण्याच्या आधी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
  • रात्रीचे जेवणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील समावेश करू शकता. 
  • दूध आणि इतर पौष्टिक पदार्थाचा देखील तुम्ही जीवनामध्ये समावेश करू शकतात. 
  • रात्रीचे  जेवण हे दुपारी केलेल्या जेवणापेक्षा कमी असावे. 

टीप – डाएट प्लॅन फॉलो करत असताना. तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ञाचा देखील सल्ला घ्या. डाएट फॉलो करत असताना तुमच्या शरीरामधील पाण्याची प्रमाण कमी होऊ देऊ नका. यासाठी तुमचे शरीर कायम हायड्रेट असणे आवश्यक आहे यामुळे जितकी जास्त पाणी प्याल तितके चांगले आहे. शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाणी असल्यावर भूक कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय । Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध खालील प्रमाणे:

  • बरेच जणांना दिवसातून एक किंवा दोन टाईम जेवणाची सवय असते.यामध्ये एकाच वेळेत जास्त प्रमाणात जेवण्याची सवय असते.प्रत्येक वेळेस पोट पूर्ण भरता थोडे थोडे खाण्याची सवय ठेवा. त्यामुळे पोट कायम भरलेले राहील आणि जास्त खाल्ल्यामुळे पोटाचे चरबी वाढणार नाही.
  • सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मध उपलब्ध असेल तर या पाण्यामध्ये रोज एक चमचा मध टाकून याची रोज सेवन करावे  याने पोटाची चरबी वाढणार नाही. 
  • सकाळी उठल्यानंतर चालण्याची सवय ठेवा. मॉर्निंग वॉक केल्यामुळे आपला व्यायाम होतो आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. चालल्यामुळे  शरीरातील साठलेले फॅट बर्न होतात.
  • रात्री सूर्य मावळण्याच्या आधी जेवण करावे. उशिरा जेवण शक्यतो टाळावे.

अशाप्रकारे  Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay  आपण पाळून आपल्या शरीराची वजन कमी करू शकतो. संतुलित आहार घेऊन आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो. 

हे पण वाचा :  Blood Donation Benefits In Marathi : “रक्तदान हेच जीवनदान” रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी | रक्तदान करण्याचे फायदे

 

Leave a Comment