Weather In Maharashtra Today | येणाऱ्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पडणार उष्णतेची तीव्र लाट आणि या ठिकाणी होणार विजांसह पाऊस.

Weather In Maharashtra Today
Weather In Maharashtra Today

weather in maharashtra today :- सध्या पावसाचे दिवस सुरू होऊन देखील पाऊस आलेला नाही.  जून महिना संपत आला तरी पाऊस आला नाही त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढलेली आहे. भारतीय हवामान विभाग ((IMD) मार्फत पुढील चार ते पाच दिवसात तीव्र उष्णतेची लाट दिशेला पडणार आहे असा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागात विजांसह तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे.

weather in maharashtra today

चक्रीवादळामुळे पाऊस पुढे सरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या  काही दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरी पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे.

विदर्भात पडणार उष्णतेची तीव्र लाट

या तीव्र लाटेमुळे सनस्ट्रोक निर्माण होऊ शकतो. या काळात सर्व नागरिकांना सुरक्षितता  बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे.  मान्सूनच्या उशिरा येण्याची मुख्य कारणे चक्रीवादळ आहे. 

इथे काही दिवसात महाराष्ट्र मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उन्हापासून सुटका मिळेल.  सध्या पडणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटेपासून सुरक्षित राहणे हे स्थानिक नागरिकांना महत्त्वाचे आहे.  

आता तुमच्या विहिरीला १००% पाणी लागणार!

Leave a Comment