Weather Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज पुन्हा एकदा पावसाची राज्यात होणार एन्ट्री या तारखेला पडणार मुसळधार पाऊस

 Weather Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज पुन्हा एकदा पावसाची राज्यात होणार एन्ट्री या तारखेला पडणार मुसळधार पाऊस
Weather Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज पुन्हा एकदा पावसाची राज्यात होणार एन्ट्री या तारखेला पडणार मुसळधार पाऊस

Weather Update Today : महाराष्ट्रात मान्सून माघारी फिरला आहे. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून माघारी परतलेला आहे. पण आता जाता जाता पावसाची पुढील 48 तासात काही भागात पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे.

IMD Rain Prediction Weather Update 

भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Prediction)  दिलेल्या हवामान अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. गुजरात आणि राजस्थान सह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून माघारी गेलेला आहे. मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवरील नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आता पाऊस माघारी फिरलेला आहे.

आज पाऊस पडणार आहे का 2023 | Weather Update

या भागांमध्ये पावसाची पुन्हा एकदा हजेरी लागणार आहे. देशाच्या काही भागात महिनाभर पाऊस दडी मारून बसलेला होता, तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुन्हा एकदा हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू कश्मीर या भागांमध्ये येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक भागामध्ये मध्यम ते तुरळ प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे. 

IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज

5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज (IMD Weather Update) जाहीर करताना भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department)  दिलेल्या अंदाजानुसार 12 ऑक्टोबर पर्यंत देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश,आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम या  राज्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आलेली आहे. तसेच 12 ऑक्टोबरला देखील अतिवृष्टी होणार आहे.

12 ऑक्टोबर नंतर ईशान्य आणि दक्षिण भारत आणि बेटांवर दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पूर्व भारतात हलक्या पावसाचा अंदाज असून उर्वरित भाग हा कोरड्या हवामानाचा असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उद्याचे हवामान

येत्या दोन दिवसात राज्यातून नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आय एम डी च्या माहितीनुसार पुढील दोन दिवसात पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेश, गंगेच्या पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र आणि अरबी समुद्रातील भागात नैऋत्य मान्सून माघार घेणार आहे.

Weather Update Today : पुढील काही तासात परतीच्या पावसाचा राज्यातील अनेक भागात इशारा (India Meteorological Department)

Leave a Comment