IMD : पुढील दोन दिवसात या भागांमध्ये पडणार मुसळधार पाऊस कमी दाबाचा पट्टा होणार सक्रिय

IMD : पुढील दोन दिवसात या भागांमध्ये पडणार मुसळधार पाऊस कमी दाबाचा पट्टा होणार सक्रिय
IMD : पुढील दोन दिवसात या भागांमध्ये पडणार मुसळधार पाऊस कमी दाबाचा पट्टा होणार सक्रिय

IMD : भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल सर्वात मोठी अपडेट जारी केलेली आहे. या नवीन दिलेल्या अपडेट नुसार कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

येत्या दोन दिवसात विदर्भ आणि कोकण भागात मोठ्या प्रमाणात मान्सूनचे आगमन पुन्हा एकदा होणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये कोणतेही भागात पावसाचा ठाव ठिकाणा नाही. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मान्सून महाराष्ट्रात गेल्यामुळे अनेक ठिकाणी हवामान हे कोरड्या स्वरूपाचे राहणार आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसेल. अनेक भागात ढगाळ वातावरण राहील.

आज तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला पाहायला  मिळाले .अनेक भागात हवामान आज कोरडे होते. कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू मध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा येत्या दोन दिवसांमध्ये सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात उन्हाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. 

IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज

Leave a Comment