Maharashtra Rain News Today : कोकणात पुन्हा अतिवृष्टी ! विदर्भात यलो अलर्ट जारी मान्सून अपडेट

Maharashtra Rain News Today : कोकणात पुन्हा अतिवृष्टी !
Maharashtra Rain News Today : कोकणात पुन्हा अतिवृष्टी !

Maharashtra Rain News Today : जून महिन्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता पण जून महिन्यामध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही, पण हा पाऊस उशिरा का होईना पण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात जोरदार बरसला. 15 जून पर्यंत कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. नमस्कार मित्रांनो तुमचे शेतकरी न्यूज 18 मध्ये सहर्ष स्वागत.चला तर मग पाहूया आजचा हवामान अंदाज (Maharashtra Rain News Today)

Weather Alert :  हवामान खात्याने 15 तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला आहे.

हे पण वाचा :  या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडणार

मुंबई : अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि चक्रीवादळामुळे जून मधील पाऊस लांबला होता, पण उशिरा का होईना मान्सून महाराष्ट्रात जोरदार बरसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 15 तारखेपर्यंत कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. विदर्भात येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. 

कोकणातील घाटमाथा आणि शहरांच्या भागांमध्ये येथे काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हा पाऊस  विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी कोणाला 

आज मुंबई आणि ठाण्यात अनेक परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच होता तर काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. पण आता हवामान विभागाने विदर्भात येल्लो अलर्ट जारी केला आहे. कोकणच्या किनारपट्टीवर जोराचा वारा वाहील याची माहिती दिली आहे.

आज कोणत्या भागात पाऊस पडेल ?। Maharashtra Rain News Today

हिमालयाच्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे. अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या हवेचा दाब पावसासाठी योग्य नसल्याने महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र हवामान  विभागाच्या अंदाजानुसार 15 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Rain शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

 

Leave a Comment