Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.

Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.
Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.

kanda bajar bhav : सध्या बाजारामध्ये टोमॅटोची खूप मागणी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोला बाजार भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो शेती करणे टाळले. त्यामुळे टोमॅटोला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती, आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात योग्य प्रमाणात टोमॅटो उपलब्ध नव्हते.  त्यामुळे सध्या टोमॅटोची किंमत खूप जास्त आहे. 

कांद्याचे भाव कधी वाढणार । Kanda Bajar Bhav

हीच गोष्ट इथे काही दिवसात कांद्याच्या बाजारभाव सोबत होऊ शकते याची खूप दाट शक्यता आहे. पावसामुळे कांद्याचा पुरवठा खूप कमी प्रमाणात झालेला आहे. एकूण बाजारपेठेमध्ये कांद्याची उपलब्धता डिसेंबर पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : Monsoon 2023 Maharashtra : पंजाब डख हवामान अंदाज today, राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस….!

Kanda Bajar Bhav । आजचे कांद्याचे भाव 

2020 मध्ये कांद्याची किंमत 35 रुपये इतकी होती. तीच किंमत 2021 मध्ये 32 रुपये इतकी झाली. सध्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव हे स्थिर आहेत. सरासरी आकडेवारी लक्षात घेता डिसेंबर महिन्यामध्ये बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे.केंद्रीय मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी तीन लाख टन कांदे स्टॉक मध्ये ठेवणार आहेत. 

आजचे कांद्याचे भाव, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की डिसेंबर महिन्यात बाजारपेठांमध्ये कांद्याची टंचाई जाणवू शकते. तरी याबाबत आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. 

हे पण वाचा : Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!

 

Leave a Comment