IMD Weather Forecast : 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र; कोणत्या भागात पडणार महाराष्ट्रामध्ये पाऊस ?

IMD Weather Forecast : 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र; कोणत्या भागात पडणार महाराष्ट्रामध्ये पाऊस ?
IMD Weather Forecast : 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र; कोणत्या भागात पडणार महाराष्ट्रामध्ये पाऊस ?

IMD Weather Forecast : ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक स्वरूपात हजेरी लावली आहे. अनेक जणांना मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, पण ऑगस्ट महिना चालू झाला तसा मुसळधार पावसाचा काही अजून पत्ता नाही. 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.

उद्याचे हवामान : मागील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागांमध्ये  ऊन सावलीचा खेळ चालू आहे. 

5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र | IMD Weather Forecast

भारतीय हवामान विभागाने (IMD) नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप तशीच राहणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे. 

पाऊस कधी पडणार आहे

ऑगस्ट महिना चालू झाला तसा पाऊसही कमी झाला. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. पण या पावसाने आता पाठ फिरवलेली आहे. भारतीय हवामान विभागाने पावसासाठी अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार नाही. 

बंगालच्या  उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता पुढे सरकलेला आहे. 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र कमी पावसाचा आहे. आता पाऊस कधी पडेल  याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

हे पण वाचा : IMD Weather Update: विदर्भात मिळाला पावसाचा येल्लो अलर्ट तर मुंबईमध्ये बरसू लागल्या पावसाच्या सरी.

Leave a Comment