Maharashtra Rain : रविवारी पडणार या भागांमध्ये जोरदार पाऊस १ ऑक्टोबर रोजी कोणत्या भागात पाऊस पडणार जाणून घ्या.

Maharashtra Rain : रविवारी पडणार या भागांमध्ये जोरदार पाऊस  १ ऑक्टोबर रोजी कोणत्या भागात पाऊस पडणार जाणून घ्या.
Maharashtra Rain : रविवारी पडणार या भागांमध्ये जोरदार पाऊस १ ऑक्टोबर रोजी कोणत्या भागात पाऊस पडणार जाणून घ्या.

Maharashtra Rain : महाराष्ट्र राज्यात बऱ्याच भागात परतीचा पाऊस अजून सुरू झालेला नाही तर काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यात पाऊस दडी मारून बसलेला होता पण आता पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपात बसण्यास सुरुवात केलेली आहे. 

आज पाऊस पडेल का महाराष्ट्र (Maharashtra Rain)

Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुसळधार पावसाने केलेली आहे. आता पाहता गणपती बसण्याच्या दिवसापासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने आपली जोरदार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्या काही भागांमध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही त्यामुळे त्या भागातील शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.

बऱ्याचशा लोकांपुढे आता प्रश्न आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा जोर कसा असणार आहे. पुढील 24  तासांसाठी हवामानाचा अंदाज देताना आय एम डी (imd weather forecast) दिलेल्या माहितीनुसार उद्या 1 ऑक्टोबर पर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये 1 ऑक्टोबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, भंडारा गोंदिया या भागांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. राज्याच्या उरलेल्या भागांमध्ये मात्र आपल्याला मध्यम ते तुरळ प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल. 

हे पण वाचा : Mumbai Rains Today : अरबी समुद्रात तयार झाला कमी दाबाचा पट्टा, पुढील काही तासात या राज्यांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस.

 

Leave a Comment