Mumbai Rains Today : अरबी समुद्रात तयार झाला कमी दाबाचा पट्टा, पुढील काही तासात या राज्यांमध्ये पडणार अति मुसळधार पाऊस.

Mumbai Rains Today : अरबी समुद्रात तयार झाला कमी दाबाचा पट्टा
Mumbai Rains Today : अरबी समुद्रात तयार झाला कमी दाबाचा पट्टा

मुंबई (Mumbai Rains Today) : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपात परतीचा पाऊस पडताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आलेला आहे.

Mumbai Rains Today | mumbai weather today warning

मुंबईमधील अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेली आहे. त्यामुळे आज आणि 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Weather Forecast : आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा,येत्या काही तासात या जिल्ह्यांमध्ये पडणार भयानक पाऊस…!

weather in mumbai tomorrow 

आय एम डी विभागाने हवामानाचा अभ्यास करून सतर्क राहण्याची माहिती नागरिकांना दिलेली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पाऊस रत्नागिरी आणि पणजी मध्ये तसेच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे.(mumbai weather forecast 15 days)

गेल्या एक महिन्यापासून कमी झालेल्या पावसाने काही दिवसापासून महाराष्ट्रमध्ये बरसण्यास सुरुवात केलेली आहे.यादरम्यान मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई पुणे मराठवाडा या भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे.

हे पण वाचा : पंजाब डख हवामान अंदाज : Panjabrao Dakh यांच्या हवामान अंदाजानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये या भागांमध्ये होणार अतिवृष्टी.

 

Leave a Comment