Maharashtra Rain Forecast : जुलै महिना सुरू झाला तसा पावसाने बसण्यास वेग धारण केला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै च्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरुवात झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. तरी महाराष्ट्रातील जनतेला पाण्याची टंचाई भासत आहे. राज्यातील धरणे आणि जलाशय योग्य प्रमाणात भरलेले नाहीत.
हे पण वाचा : Goa Monsoon 2023 अति मुसळधार पावसामुळे गोव्यातील शाळांना सुट्टी
IMD Mumbai issued rain warning | Maharashtra Rain Forecast
मुंबई हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसाचा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. हा पाऊस महाराष्ट्रातील उत्तर भागात सुद्दा पडणार आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस होणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात आज काही तासात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज मंबई हवामान विभागाकडून दिला जात आहे.
पुढील ४ ते ५ तासात आज रात्री नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ३ ते ४ तास अत्यंत महत्त्वाचें असणार आहेत.
हे पण वाचा : IMD हवामान खात्याकडून पुढील 24 तासासाठी गंभीर इशारा