Mahila Samman Savings Certificate In Marathi :अर्ज कसा करावा, व्याज दर,योजनेची घ्या संपूर्ण माहिती.

Mahila Samman Savings Certificate In Marathi : भारतात महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा प्रयत्न सरकारचा असतो. त्यापैकीच एका योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव आहे महिला सम्मान बचत पत्र योजना 2023. या योजनेची सुरुवात एक एप्रिल 2023 पासून सुरू झाली. पोस्टऑफिसच्या योजनेअंतर्गत याचा समावेश होतो. महिलांना जवळपास त्यांच्या गुंतवणुकीच्या 7.5% वार्षिक व्याज दराने नफा मिळतो.

Mahila Samman Savings Certificate In Marathi
Mahila Samman Savings Certificate In Marathi

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात महिला सन्मान बचत योजना या योजनेची घोषणा केली. महिला सन्मान बचत योजना ही एप्रिल 2023 ते मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असणारी एक योजना आहे. तर आपण आज जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत आपण अर्ज कसा करू शकता. या योजनेच्या अटी काय आहेत. योजनेसाठी पात्र कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर मध्ये पाहणार आहोत. (Mahila samman savings certificate in marathi)

महिला सन्मान बचत योजना महाराष्ट्र Highlights 

 • योजना : Mahila samman savings certificate
 • स्थापना : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन
 • चालू वर्ष : एप्रिल 20२३
 • लाभार्थी : भारत देशातील महिला 
 • योजनेचा अर्ज : पोस्ट ऑफिस ऑनलाइन फॉर्म 
 • विभाग : पोस्ट ऑफिस 
 • व्याज दर : ७.५%
 • ठेव मर्यादा : एक ते दोन लाख रुपये  

महिला सन्मान बचत योजना हेतू 

Mahila samman savings certificate in marathi Objectives

 • भारत देशातील महिलांना आर्थिक मदत करणे. 
 • भारत देशातील महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर करणे. 
 • महिलांना आत्मनिर्भर बनवणे. 
 • भारतातील महिला व मुली यांचे जीवनमान सुधारणे. 
 • महिलांच्या गुंतवणुकीवर जवळपास 7.5 टक्के नफा मिळवून देणे. 
 • महिलांना आर्थिक मदत करून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करणे.  

महिला सन्मान बचत योजनेची वैशिष्ट्ये

Mahila samman savings certificate in marathi Objectives

 • ही योजना भारत देशातील मुली व महिलांसाठी आहे. 
 • या योजनेचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षापर्यंत आहे. 
 • या योजनेत तुम्ही एक ते दोन लाख रुपये एवढी गुंतवणूक करून त्यावर 7.5 टक्के नफा मिळू शकतात. 
 • कलम 80 C अंतर्गत या योजनेत कर कपात केली झाली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात नफा मिळेल.
 • एका वर्षानंतर तुम्ही गुंतवणूक रकमेच्या चाळीस टक्के रक्कम काढू शकता. 
 • ही योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत राबविण्यात येणार आहे त्यामुळे आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता वाढणार आहे. 
 • या योजनेच्या अंतर्गत गुंतवणुकीची पद्धत खूप सोपी ठेवलेली आहे.  

महिला सन्मान बचत योजनेची पात्रता

Mahila samman savings certificate in marathi eligibility 

 • या योजनेचा लाभ फक्त महिला आणि मुलीच घेऊ शकतात. 
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. 
 • तुम्ही या योजनेच्या अंतर्गत एक ते दोन लाख रुपये गुंतवणूक करू शकता. 
 • योजनेचा लाभार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे. 
 • या योजनेच्या अंतर्गत तुम्ही दोन वर्षाच गुंतवणूक करू शकता.  

महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर (interest rate) 

महिला सन्मान बचत योजनेचा लाभ हा बँकेमध्ये असणारी एफ डी आणि इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे. तो जवळपास 7.5% इतका आहे. व्याज तिमाहीत जमा केले जाईल आणि ज्या वेळेस आपले खाते दोन वर्षांनी बंद करायचे आहे त्यावेळेस आपल्याला गुंतवणुकीची रक्कम परत मिळेल.  

Mahila samman savings certificate in marathi ठेव मर्यादा

Mahila samman savings certificate अंतर्गत किमान ठेव रक्कम 100 च्या पटीत १००० रुपये आहे. एका खाते किंवा खातेधारकाच्या सर्व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यामध्ये जास्तीत जास्त ठेव रक्कम ही दोन लाख रुपये एवढी आहे. सध्याचे खाते उघडल्यापासून कमीत कमी तीन वर्षाच्या अंतरावर एक महिला किंवा मुलीच्या पालकाला दुसरे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट उघडता येईल. 

महिला सन्मान बचत योजनेची परिपक्वता

Maturity of Mahila Samman Savings Scheme

महिला संबंध बचत प्रमाणपत्र त्याची  परिपक्वता ही दोन वर्षांची आहे. या खात्याच्या द्वारे तुम्ही खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी खातेदाराला मॅच्युरिटी रक्कम दिली आहे.

महिला सन्मान बचत योजनेची पैसे काढणे अटी (Term  and Conditions) 

 • सहा महिन्यांनी कोणतेही कारण न देता खाते बंद केले तर 5.5% व्याज मिळेल. 
 • भारतातील महिला आणि मुलीच योजनेचा लाभ घेऊ शकतात. 
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी (KYC) तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. 
 • तुम्ही या योजनेत एका वेळेला एक ते दोन लाख रुपये एवढीच रक्कम गुंतवू शकता. 
 • दोन वर्षाच्या आत आपणही रक्कम काढल्यास आपला व्याजदर कमी होईल. 
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

महिला सन्मान बचत योजना कर लाभ 

 • आयकर कायद्याच्या कलम 194A नुसार, जेव्हा पोस्ट ऑफिस बचत योजनेतून आर्थिक वर्षात मिळणारे व्याज रु. 40,000 किंवा रु. 50,000 (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत) पेक्षा जास्त असेल तेव्हाच TDS लागू होईल. 
 • दोन वर्ष दोन लाख रुपये गुंतवणुकीसाठी व्याजाची रक्कम रु. 40,000 पेक्षा जास्त नसल्यामुळे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत मिळालेल्या व्याजातून TDS कापला जात नाही.

Mahila samman savings certificate in marathi अर्ज कसा करावा?

mahila samman savings certificate in marathi online अर्ज

 • जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म सबमिट करायचा आहे. 
 • योग्य ती रक्कम किंवा पैसे स्वरूपात जमा करायचे आहे. 
 • नंतर योजनेचा पुरावा म्हणून पोस्ट ऑफिस अधिकारी तुम्हाला महिला सन्मान निधी योजनेचा एक प्रमाणपत्र देईल. 
 • कशा पद्धतीने तुम्ही महिला सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकता.  

महिला सन्मान बचत खाते आवश्यक कागदपत्रे

Mahila samman savings certificate required Documents 

 • अर्ज
 • आधार कार्ड, 
 • मतदार ओळखपत्र, 
 • ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड 
 • नवीन खातेदारांसाठी KYC फॉर्म 
 • पे-इन-स्लिप
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

Mahila samman savings certificate in marathi विचारले जाणारे प्रश्न

१. Mahila samman savings certificate in marathi online अर्ज कसा करायचा ?

उत्तर :  महिला समाज सेविंग सर्टिफिकेट चा अर्ज करण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट चा अर्ज मिळवायचा आहे. नंतर योग्य ती माहिती भरून तो जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये सबमिट करायचं आहे. 

२. महिला सन्मान बचत योजना अधिकृतपणे कधी सुरू झाली?

उत्तर :  केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात. हि योजना भारतातील महिलांसाठी आहे. या पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही एक ते दोन लाख रुपये एवढी गुंतवणूक करून त्यावर 7.5 टक्के  नफा मिळू शकतात. 

३. महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचे परिपक्वता मूल्य किती आहे?

उत्तर :  महिला संबंध बचत प्रमाणपत्र त्याची परिपक्वता ही दोन वर्षांची आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी खातेदाराला मॅच्युरिटी रक्कम दिली आहे.

हे पण वाचा : Sukanya Samriddhi Yojana In Marathi – सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी (PMSSY)

Leave a Comment