Weather Forecast : पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन हवामान अंदाज या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये होणार तीव्र मान्सूनचे आगमन.

Weather Forecast

Weather Forecast : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे शेतकरी न्यूज या संकेतस्थळावर हार्दिक असे स्वागत. आपल्याला माहीतच आहे की जून महिना आला की पावसाच्या सरी येण्यास सुरुवात होते. पण सध्या जून महिना संपत आला तरी मान्सूनचा काही पत्ताच नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पाऊस आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. अनेक हवामान अभ्यासकांनी तसेच वेधशाळेंनी हवामानाचे अनेक अंदाज सांगितले पण तरीही पाऊस अजून डोकंवायच काही नाव घेत नाही. 

काही दिवसांपूर्वी आलेल्या बिपर जॉय चक्रीवादळामुळे पावसाचा वेग मंदावला होता पण आता या चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. 

इथे काही दिवसात मराठवाडा, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, परभणी या ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता दिनांक 23 जून रोजी आहे. 

हे वाचा: Kanda Chal Anudan Yojana – कांदा चाळ अर्ज करून योजनेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता.

येत्या काही दिवसात मराठवाड्यामध्ये तापमान वाढण्याची शक्यता हवामान केंद्र मुंबई येथून वर्तवली आहे.  शेतकरी मित्रांनी  पेरणी करण्यासाठी घाई करू नये.  75 ते 100 mm इतका पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा निर्माण होतो.  असेओलावा झालेल्या जमिनीत पेरणी करणे योग्य आहे. 

मराठवाडा, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, परभणी या ठिकाणी येथे ४८ तासांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तरी शेतकरी मित्रांनी पेरणी करण्यासाठी योग्य ती काळजी  घ्यावी. 

 

Leave a Comment